निश्चित उत्पन्नाचे 5 प्रकार | Best 5 Fixed Income Investments

निश्चित उत्पन्न म्हणजे गुंतवणूकदारांना गुंतवणूक केलेल्या तारखेपर्यंत निश्चित व्याज किंवा लाभांश दिला जातो व मुदतपूर्तीच्या वेळी त्यांची मूळ रक्कम दिली जाते. fixed income हे स्थिर उत्पन्न आहे व यामध्ये मुद्दल सुरक्षित राहते व त्यावरती परतावा मिळतो. Treasury bill, corporate bond,  fixed deposit,सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(public provident funds ),ज्येष्ठ नागरिक बचत योजना (senior citizen saving schemes) […]

Read More