उत्पन्नाचे 3 प्रकार | 3 Types of Income Active, Passive & Portfolio

आपली आर्थिक उद्दिष्टे मिळवण्यासाठी उत्पन्नाचे विविध प्रकार(types of income )समजून घेणे आवश्यक आहे. कारण आर्थिक दृष्ट्या सुरक्षित भविष्यासाठी  नियोजन करण्यास उत्पन्नाचे विविध प्रकार तुम्हाला मदत करतील आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतून (long term investment) पैसे मिळवण्याचे पर्याय मिळतील व तुमचे Goal साध्य होतील.   भरपूर लोक पगार आणि व्यवसाय याद्वारे पैसे कमवतात. पैसे कमवण्याच्या विविध पद्धती शिकणे गरजेचे […]