आपत्कालीन निधी म्हणजे काय ? | What is an Emergency Fund ?

Emergency Fund म्हणजे आर्थिक संकटाच्या वेळी उपयोगी येण्यासाठी जे पैसे साठवलेले असतात त्याला  “इमर्जन्सी फंड” असे म्हणतात. Emergency Fund चा उद्देश आर्थिक सुरक्षा मिळवणे की ज्याचा उपयोग आजारपणात व अनपेक्षित येणाऱ्या खर्चासाठी असतो. आर्थिक नियोजनाचा महत्वाचा भाग म्हणजे आपत्कालीन निधी बनवणे. आपत्कालीन निधी तयार करण्यापूर्वी हार मानू नका. बचत करण्याचा खेळ हा मानसिक असतो आणि […]

Read More