जीवन विमा म्हणजे काय? | What is Life Insurance?

What is Life Insurance? | जीवन विमा म्हणजे काय? सोप्या अर्थाने, जीवन विमा हा दोन पक्षांमधील करार आहे, म्हणजे एक व्यक्ती (विमाधारक किंवा पॉलिसी धारक) आणि जीवन विमा कंपनी (विमाकर्ता ). विमा पुरवठादार ( insurance provider) पॉलिसीधारकाला त्यांच्या कुटुंबासाठी पॉलिसीचा कालावधी संपेपर्यंत आर्थिक संरक्षणाची हमी देतो. व्यक्तीच्या मृत्यूच्या बाबतीत, विमा कर्त्याद्वारे आर्थिक संरक्षण विमा धारकाच्या […]

Read More