SWP म्हणजे काय ? | What is SWP in mutual fund ?
प्रत्येक गुंतवणूकदाराची आर्थिक गरज ही वेगवेगळी असते त्यानुसार म्युच्युअल फंड वेगवेगळ्या योजना तयार करते. त्यामध्ये काही गुंतवणूक दारांना एक रकमी (Lumpsum ) गुंतवणूक करावयाची असते तर काहींना SIP मधून नियमित गुंतवणूक करावयाची असते किंवा काही गुंतवणूकदार भांडवली नफा मिळण्यासाठी गुंतवणूक करतात तर काही गुंतवणूकदार नियमित उत्पन्न मिळावे यासाठी गुंतवणूक करतात . विविध गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण […]