म्युच्युअल फंडच्या उत्पन्नावरील कर | Tax on mutual funds income

Mutual Fund च्या उत्पन्नावरील कर (Tax) ची या पोस्टमध्ये माहिती घेणार आहे सध्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक भारतात खूप लोकप्रिय होत आहे कारण म्युच्युअल फंड मध्ये  प्रोफेशनल व्यवस्थापन आणि विविधीकरणाची क्षमता आहे तसेच महागाई (infletion )पेक्षा जास्त परतावा आणि त्याबरोबर कर  बचत ( tax saving) ही  करू शकतो. त्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदार कर विषयी माहिती घेऊन […]