म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे 10 फायदे | Top10 Benefits of Investing in Mutual Funds
गेल्या काही वर्षा पासून अनेक जण mutual fund मध्ये गुंतवणूक करू लागले आहेत पण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून छान परतावा मिळेल काय,पैसे बुडू शकतात का, गुंतवणूक करणे अवघड आहे का,कमी रकमे पासून सुरुवात करू शकतो का, गरज भासल्यास पैसे काढू शकतो का असे खूप काही शंका व गैरसमज गुंतवणूक दारांमध्ये आहे. त्यामुळे असे गैरसमज […]