गुंतवणूक म्हणजे काय ? | What is investment ?
1. गुंतवणूक म्हणजे काय ? | What is investment? गुंतवणूक म्हणजे भविष्यात संपत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने वस्तू , मालमत्तेची खरेदी करणे याला “गुंतवणूक ” (investment )असे म्हणतात. गुंतवणुकीमध्ये वस्तू किंवा मालमत्ता खरेदी करून भविष्यात त्याची किंमत वाढेल या उद्देशाने वस्तू खरेदी करून भांडवली नफ्याच्या स्वरूपात परतावा मिळवणे होय. Investment म्हणजे तुमचे स्वतःचे जीवन किंवा इतरांचे […]