SIP vs Lumpsum – Which is Better Investment

SIP vs Lumpsum असा गुंतवणूकदाराला Mutual fund मध्ये गुंतवणूक करताना नेहमी एक प्रश्न पडतो. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या SIP आणि LUMPSUM   या दोन्ही पद्धती आहेत. पण Mutual fund मध्ये गुंतवणूक करताना  केव्हा Systematic Investment Plans द्वारे गुंतवणूक केली पाहिजे केव्हा एक रकमी गुंतवणूक केली पाहिजे हे समजून घेणे गरजेचे आहे. या दोन्ही  मोडद्वारे गुंतवणूक […]