विमा म्हणजे काय ? | What is insurance ?
1. विमा म्हणजे काय ? | what is insurance ? विमा म्हणजे भविष्यात येणाऱ्या जोखमीचे पूर्वनियोजन करून संभाव्य नुकसानी पासून संरक्षण मिळवणे होय . अचानक येणाऱ्या संकटांची भरपाई करण्यासाठी संकटांची जबाबदारी विमा कंपनीकडे हस्तांतरित करून ती भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनी ला प्रीमियम देणे व भविष्यात येणाऱ्या संभाव्य नुकसानी पासून आपले संरक्षण करणे होय. जेव्हा संभाव्य […]