चांगले कर्ज आणि वाईट कर्ज | Good Debt and Bad Debt

GOOD DEBT & BAD DEBT म्हणजे चांगले कर्ज आणि वाईट कर्ज हे एक आर्थिक साधन आहे जे सुज्ञपणे वापरल्यास तुम्हाला  उद्दिष्ट साध्य करण्यास आणि कालातराणे संपत्ती निर्माण करण्यासाठी मदत करू शकते. सर्व कर्ज समान नसतात कर्जाचे काही प्रकार आहेत “चांगले कर्ज” जे तुमच्या भविष्यातील गुंतवणूक म्हणून काम करतात आणि त्यांची निव्वळ संपत्ती वाढवण्याची क्षमता असते. […]