अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे | Short term and Long term Financial goals
Short term and long term financial goal निश्चित करणे हे आर्थिक यश आणि सुरक्षितता मिळवण्याच्या दिशेने एक मूलभूत पाऊल आहे. तुम्ही कर्ज (Loan ) फेडण्यासाठी , घर विकत घेण्यासाठी , मुलांच्या शिक्षणासाठी, सेवानिवृत्तीसाठी जर योजना आखत असाल तर ते स्पष्ट शब्दात जर तुम्ही लिहिली तर त्या तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना दिशा आणि प्रेरणा मिळेल या लेखात […]