यशस्वी सेवानिवृत्ती नियोजनासाठी 9 पायऱ्या | 9 Steps to Successful Retirement Planning
Retirement Planning साठी लक्षाधीश रूपयांचा पोर्टफोलिओ असणे हे अनेक लोकांचे स्वप्न असते.ते स्वप्न खरे करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. Retirement planning करताना तुम्हाला जगण्यासाठी किती पैसे लागतील ? तुम्ही दरवर्षी तुमच्या निधीतून किती पैसे काढले पाहिजेत ? आपण किती काळ जगण्याची अपेक्षा करता? यानुसार फंड ची रक्कम ठरविली पाहिजे. ही भावनिक आणि महत्वाकांक्षी उद्दिष्टे आहेत. त्यामुळे […]