म्युच्युअल फंड म्हणजे काय? | What is Mutual Funds ?

1.म्युच्युअल फंड म्हणजे काय ? | What is Mutual Fund ? म्युच्युअल फंड ही एक ट्रस्ट आहे जी अनेक गुंतवणूकदाराकडून समान उद्दिष्टांसाठी पैसे गोळा करते आणि त्या पैशाची गुंतवणूक money market ,Bond, Equity,Goldअशा विविध मालमत्ता श्रेणी (Asset class) मध्ये गुंतवणूक करते. म्युच्युअल फंड ही asset class मध्ये विविधता आणण्याचा एक सोपा मार्ग आहे ज्यामुळे Risk […]