आर्थिक साक्षरतेच्या दिशेने पहिले पाऊल | First Steps toward Financial Literacy
आज आपण एका अतिशय महत्वाचा आणि दैनंदिन जीवनशैलीमध्ये उपयुक्त ठरणारा “आर्थिक साक्षरता” म्हणजेच Financial Literacy हा विषय व त्याचे होणारे फायदे सखोल समजून घेऊ. आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती औद्योगिक उद्योग धंद्यावर विसंबून आहे. शेतीमधून मिळणारे उत्पन्न हे सुद्धा पूर्णतः निसर्गाच्या मर्जीवर अवलंबून आहे. त्याचबरोबर औद्योगिक उद्योग धंद्यामध्ये वाढलेली स्पर्धा, केले जाणारे नवनवीन प्रयोग […]